इतर राज्यातील शिवसैनिकांना शिंदे गटाची ऑफर; राज्यप्रमुखांचा खुलासा | Eknath Shinde | ShivSena Bhavan

2022-09-22 157

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा घेत शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर आज गुरुवारी इतर राज्यातील शिवसैनिक सेनाभवनावर दाखल झालेले. यावेळी इतर राज्यातील शिवसेना राज्यप्रमुखांनी HW मराठीशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शिवसैनिकांना येत असलेल्या ऑफरवर भाष्य केलं आहे.

#ShivSenaPunjab #UddhavThackeray #EknathShinde #Dadar #ShindeCamp #ShivSenaBhavan #ShivajiPark #Mumbai #Maharashtra #HWNews

Videos similaires